पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्युज):-
भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने मा.आमदार योगेश आण्णा
टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन आज रविवार दि
२७/१२/२०१५ रोजी सकाळी १० वाजता मा.श्री.शिवाजीराव भुजबळ
सदस्य,भाजपा,प्रदेश कार्यकारणी यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रम प्रसंगी मा.निलेश जगताप मा.सरपंच बेलसर यांनी सुञसंचालन
केले यावेळी शिवाजीराव बोलताना म्हटले " आरोग्य विषयक जणजागृती करण्याची
गरज जणसामान्यांच्यात आहे ही जागृती करण्याचे काम ह्या आरोग्य शिबीराच्या
माध्यमातुन मा.कैलास जगताप उपाध्यक्ष युवा मोर्चा पुणे जिल्हा ते काम करत
आहे बोलतेवेळी त्यांनी मा.आमदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी मा.श्री.कैलास जगताप ( युवा मोर्चा उपाध्यक्ष), सौ.पुणम
जगताप( सरपंच बेलसर) , श्री.विलासभाऊ जगताप(मा.सरपंच) यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे अवचीत्य साधुण भारत सरकारच्या एलईडी बल्ब वाटप योचणेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी १५०० बल्ब चे वाटप केले तसेच आरोग्य शिबीराच लाभांश २७९ ग्रामस्तांनी तर १४७ जणांना चश्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच शस्ञक्रीयेसाठी ३२ जणांना देसाई हॉस्पीटल महंमदवाडी हडपसर येथे दी. १४जाणेवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहीती आयोजक कैलास जगताप यांनी दिली.
या शिबीरादरम्याण धनवंतरी हॉस्पीटल सासवड चे डॉ.धनंजय जाधव व डॉ.महेश पवार उपस्तीत होते.
या कार्यक्रमप्रसंगी बेलसर गावातील माऊली दादा जगताप , कैलास तात्या जगताप, बाळासाहेब जगताप, निलेश जगताप ,संतोष जगताप, कैलास कांताराम जगताप,रामदास फुले,वनिता जगताप, सतिष जगताप, सुजाता हिंगणे,सोनाली रासकर, श्रीकांत ताम्हाणे,सचिन पेशवे,अतुल जगताप, गिरीष हिंगणे, निखिल जगताप व ग्रामस्त व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्तित होते.
कार्यक्रमाचे आभार उपसरपंच युवराज शिंदे यांनी माणले.( प्रतिनिधी- निखिल जगताप)