आळेफाटा (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
गेल्या काही दिवसांपासून आळेफाटा परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत चालले होते अने वर्तमानपत्रांतून अनेक बातम्या प्रसिध्द झाली अनेक लोकांनी या विषयाच्या तक्रार अनेक अधिकार्यांना करून देखील प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते पण एकीकडे स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात येत होते

पण अचानक श्री.नाना धर्माधिकारी प्रतीष्ठ्नाच्या सदस्यांनी आळेफाटा येते येऊन पाहणी करून लगेचः काजी दिवसांत प्रश्सानाला लाज वाटेल अशी कामगिरी हातात घेऊन आळेफाटा येथे आळेफाटा स्वच्छता अभियान राबवाण्यास सुरुवात केली व काही तासात आले पहाता स्वच्छ करून टाकला