पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
व्हायाब्रंट
एच आर या ग्रुपच्या माध्यमातून किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम व रायगड
पायथ्याला असलेलेया हीरकनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिले ते
सातवीतील विद्यार्थाना शालेय साहित्य व खेळण्याच्या साहित्याचे वाटप
केले.या ग्रुप मध्ये पुण्यामधील विविध कंपन्यातील मानव संसाधान क्षेत्रात (HR) काम करणारे लोक आहेत या ग्रुप च्या माध्यमातून वृक्षारोपण,स्व्सछ्ता,अनाथ शाळांमध्ये भेटवस्तू देणे असे अनेक उपक्रम राबवत आसतो.
आपण सर्वांनी याचे अनुकरण करून प्लास्टिक चा वापर कमी करण्यासाठी सहकार्य करावे.(प्रतिनिधी - रविराज शिंदे)

