जेजुरी (पुणे सुपरफास्ट न्युज)- 
               उभ्या महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर चंपाषष्टी घटस्थापना निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे , गडाचे मनमोहक दृश्य पहायेला मिळत आहे , विद्युत रोषनाई आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देव दिवाळीच गडावर साजरी होतेय, खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ही मनमोहक दृशे...
जेजुरी म्हणल की डोळ्यासमोर उभा राहतो  मल्हारी मार्तंडचा गड, खंडेरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जेजुरी गडावर नेहमीच येत असतात ,या खंडेरायाच्या वर्षात अनेक उत्सव होतात ,यातीलएक महत्वाचा म्हणजे चंपाषष्टी घटस्थापना होय , या निमित्ताने जेजुरी गडावर आकर्षक अशी विद्युत रोषनाई करण्यात आलेली आहे , मनमोहक अशी ही सर्व रोषनाई आहे..

 
Top