आळेफाटा (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
आळेफाटा येथील मुक्ताईमाता यात्रा उसत्व विवध धार्मिक कार्यक्रम उत्सहात संपन्न झाले. यावेळी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये देवीचा गोंधळ तसेच अनेक मनोरंजांच्या कार्यक्रमांसोबत प्रथमच या वर्षी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले होते.या कुस्ती स्पर्धेला स्थानिक तसेच आस पासच्या प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.आणि आनंद लुटला त्याच प्रमाणे या कुस्त्यांसाठी पुणे नगर ठाणे पानेर तसेच अनेक जिल्ह्यातील पैलवान हजर होते.

या कुस्त्यांचे उद्घाटन मा.माउलीशेट कुऱ्हाडे
,मा.भिमाजीशेट गडगे,श्री.सौरभ डोके श्री.पंकज चंगेडीया ,श्री.चौगुले साहेब
यांच्या हस्ते झाले.या कुस्ती स्पर्धेमध्ये ३००० रुपये पर्यंतच्या कुस्त्या
खेळवण्यात आल्या .
मानाची आणि शेवटची हि अर्धा किलो
चांदीची गदा आणि रोख ८५०० रुपये बक्षीस यासाठी पै .रागुनाथ आहवाड आणि
पै.दत्ता जगदाळे यांच्यात अत्यंत चुरशीची झाली दोन्ही पैलवान अतिशय तुल्यबळ
असल्याने हि कुस्ती निकाली झाली नाही.त्यामुळे या कुस्तीचे असणारे बक्षीस
हे दोन्ही पैलवानांना विभागून देण्यात आले.
या कुस्त्यांचे चे आयोजन श्री.संजय शेट गुंजाळ,शंकर कासार, संजय कासार,जया जंगम,,
दत्ता इचके ,बाळासाहेब कुऱ्हाडे तसेच पंच एच.पी.नार्सोडे यांनी केले होते (प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )