पंढरपुर (पुणे सुपरफास्ट न्युज) :-
पंढरपूर येथे द.ह.कवठेकर प्रशालेतील 10 वी क 2011 च्या विद्यार्थ्यांचा एकत्रित येवून भेटण्याचा कार्यक्रम चार वषानी पार पडला या साठी प्रमुख पाहुणे महणून द.ह.कवठेकर प्रशालेचे मा.दिवाण सर , मा.माळी सर हे उपस्थीत होते.तसेच सगळ्यांना मोलाचे मागदशन केले व पुढीले वाट चालीस शुभेच्छा दिल्या.व विद्यार्थ्यांचे मनोगत झाले.भेट म्हणून फोटो फ्रेम देण्यात आली.तसेच अनिरुद्ध कुलकर्णी,सचिन धोत्रे,चंद्रकांत देवकर, आकाश वाघमारे,अविनाश सुतार,अमोल दळवी ,रामचंद्र भोसले ,मोहीनी पाटील,सोफीया मुलाणी यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.यासाठी सुत्रसंचलन शुभम क्षिरसागर व नेहा सुरवसे यांनी केले व आभार प्राप्ती नरूटे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन साजिद शेख, अभिजित अभंगराव,भूषण सावंत,अविनाश पवार,श्रध्दा श्रीखंडे,निकीता पटेल यांनी केले. (प्रतिनिधी निखिल जगताप)