नगर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - साईकृपा कृषि महाविद्यालय , घारगाव येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बेलवंडी येथे दाखल झालेले कृषिदूत विनायक गोळे, राहुल काळे, योगेश दिघे ,अनिल कोरडे आणि किशोर कुदळे यांनी कृषि विज्ञान केंद्र , बारामती येथे भेट दिली. तेथे माती परीक्षण प्रयोगशाळा,  पोॅलिहाऊस , शेततलाव फळबागा,   अवजारे  ,पशुसंवर्धन , शेतकरी निवास तसेच इतर सर्व विभागांना भेट देऊन तेथील माहिती घेतली. या भेटीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सातपुते सर, पाटील सर ,पवार मॅडम आणि निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. ( प्रतिनीधी - निखिल जगताप
)
 
Top