इंदापुर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे जिल्हय़ातील इंदापूर नगरपरिषदेच्या पोट निवडणूकीत काँग्रेसच्या धनश्री वाशिंबेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे ,श्रीमती धनश्री वाशिंबेकर यांचे पती नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांच्या हत्येनंतर ही जागा रिक्त झाली होती ,हर्षवर्धनपाटलांच्या नेतृत्वाखाली इंदापुरशहराचा विकासकरणारअसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.