जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - निमगाव सावा येथे झालेल्या जुन्नर तालुका प्रिमियर लिग (JPL)मध्ये साकोरी च्या धर्मनाथ क्रिकेट संघाने यजमान निमगाव सावा संघास
नमवून स्पर्धेचे विजतेपद मिळविले आणि 51हजार रू.पारितोषिक मिळविले. सर्व
खेळाडू आणि संघ मालक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे