लातूर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - एकीकडे असहीष्णूतेचे वातावरण वाढत असल्याचे कारण देत अनेक साहित्यिक आपले पुरस्कार परत देत असतानाचा आता शासनामार्फत दिला जाणार शेतीनिष्ठ पुरस्कार लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कार्ला गावातील विठ्ठल काळे या शेतकर्याने जिल्हाधिकार्यांना परत दिला आहे ,
कृषी विभागाकडून शासनाची कसलीच मदत होत नसल्याने "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार " शेतकर्याने परत केलेला आहे.
कृषी विभागाकडून शासनाची कसलीच मदत होत नसल्याने "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार " शेतकर्याने परत केलेला आहे.