बिहार ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  बिहार विधानसभा निवडणुक मतमोजणीच्या ताज्या कलानुसार महाआघाडीने जोरदार मुसंडी घेतली आहे. महाआघाडीने 150 पेक्षाही जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर एनडीएने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करण्यास  सुरूवात केली आहे मतमोजणीच्या सुरूवातीचे कल हाती आले तेव्हा भाजपाप्रणित एनडीएने महआघाडीला मागे टाकत आघाडी घेतली होती. सध्या २४३ पैकी २४२३ जागांचे कल हाती आले आहे , यात महाघाडीने १५० पेक्षाही जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे नितीशकुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्य्ता आहे.
 
Top