आंबेगाव ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - आंबेगाव तालुक्यातील कुशिरे येथील आदिवासी महिलेला तळेघर , घोड़ेगांव/ व  मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा पोटातील दोन मुलांसह मृत्यु......
वेळेत उपचार मिळाले असते तर महिला व दोन मुलांचे प्राण वाचले असते ......शितल रोहिदास गारे वय २३असे मृत आदिवासी महिलेचे नाव
 
Top