भोर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे सातारा या राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे दोन
लक्झरी बसेसचा समोरासमोर धडक होवून अपघात झाला. खंडाळा येथील एस कॉर्नरवर हा अपघात झालाय. एकेरी महामार्ग असताना विरुध्द पुण्याच्या दिशेने आलेल्या बसने समोरील बसला जोरदार धडक दिली. यात 2 जण जागीच ठार आणि 3० जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खंडाळा आणि शिरवळ येथील खासगी रुग्साणालयात उपचार सुरू आहेत.साजरी निनाई आणि पावलो असे अपघात झालेल्या दोन खासगी बसेसची नावे आहेत.