पिंपरी चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - चिखली येथील कुदलवाडी मध्ये डेक कंपनी शेजारी भंगाराच्या
गोडाउनला आज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान अचानक आग लागली घटना स्थळी आग विझवण्यासाठी फायर
बिर्गेड च्या 2 गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आली आहे,
आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. ( प्रतिनिधी - मेहबूब शेख )
आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. ( प्रतिनिधी - मेहबूब शेख )