बीड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हिवरगव्हान गावामध्ये ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार घडल्याची घटना घडली आहे , कापूस वेचनीस गेलेल्या 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला , या वेळी पिडीत महिलेने बलात्कार ला
विरोध केल्यामुळे तिला जबर मारहाण सुद्धा करण्यात आली आहे ,पीड़ित महिले वर बीड च्या
जिल्हा रुग्नालयात उपचार सुरु आहेत , पोलिसांनी सामूहिक बलात्कार झाल्याचा संशयव्यक्त करीत ,
या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे , वड़वणी पोलिस अधिक तपास करत आहेत .