पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्युज) -
बेलसर निळुंज विकास सोसायटी च्या वतीने शेतकरी सभासद
बांधवांना १२ टक्के नफा वाटप झाले वाटप करताना उपस्तित मान्यवर युवानेते
संजयजी जगताेप दत्तशेठ झुरंगे महेंद्रजी खैरे बापुसाहेब भोईटे सोसायटीचे
चेअरमन बाळासो महादेव जगताप व विलासभाऊ जगताप ...
या वेळी निळुंज ग्रामपंचायतीत निवडुन आलेले गणेशजी होले यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी निखिल जगताप )
या वेळी निळुंज ग्रामपंचायतीत निवडुन आलेले गणेशजी होले यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी निखिल जगताप )