न्यूयॉर्क – नुकत्याच्या जाहीर करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीत अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स अव्वस्थानी कायम आहे. तर पोलंडच्या एगनिस्का राडवांस्का हिने टोरे पॅन पॅसिफिक ओपनचे जेतेपद पटकवून क्रमवारीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच सर्बियाची स्टार खेळाडू येलेना यांकोविच जपान ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत बाहेर झाली होती. तरी देखील तिने नववे स्थान गाठले आहे.
सेरेना विल्यम्स जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी कायम