चाकण (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
चाकण मधील कृष्णा संतोष जगनाडे (वय वर्ष 13 ) याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला, तो पोतदार इंग्लिश स्कुल मध्ये आठवीत शिकत होता तसेच स्थानिक गणेशोत्सव मंडळाच्या ढोल पथकातही कार्यरत होता.
गेल्या आठवडाभरापासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, बुधवारी (दि.3) ला रात्री त्याचा मृत्यू झाला आहे.(प्रतिनिधी-केडीपाटील)