फेसबुक प्रमुखाने घेतलेल्या मुलाखतीत मोदी रडले Mulakhat 02:50 A+ A- Print Email सिलिकॉन व्हॅली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक मुख्यालयात मार्क झकरबर्ग यांच्याशी फेसबुक चॅट केले, त्यात त्यांनी भारताची अर्थव्यवस्था २० ट्रलियन डॉलर बनवणार असल्याचं म्हटलं आहे.