ganpati-2
पुणे – शहरात गेल्या दहा दिवस मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज होणार आहे. त्यात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण राज्यातीलच नव्हे देशा आणि विदेशातीलही नागरिकांना असते. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. टिळक पुतळा, बोलबाग चौक मार्गे लक्ष्मी रस्तामार्गे मिरवणुका काढून मानाच्या गणपतींचे विसर्जन नटेश्‍वर आणि पांचाळेश्‍वर घाट येथे होणार आहे.
Next
Newer Post
Previous
This is the last post.
 
Top